एक्स्प्लोर
Uddhav Thackeray PC LIVE : राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहे... गुजराती आणि राजस्थानींची तळी उचलत मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी टीकेचे धनी ठरताहेत.. अशातच शिवसेनेनं राज्यपालांच्या खांद्यावरून एकनाथ शिंदेंवर प्रश्नाच्या फैरी झाडल्या आहेत.. अशातच उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे... अशातच शिंदे गट आणि भाजपात मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय. त्यावर देखील उद्धव ठाकरे भाष्य करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















