एक्स्प्लोर

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नको

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नको
 उध्दव ठाकरे यांना चेकिंग वर टाका असे आदेश दिले आहेत.  मिंध्या माझी बॅग तुझ्याकडे देतो. मोदी टेकणार नाहीत, तोपर्यंत आपण उडणार नाहीत अशी बेबंद शाही सुरू केली आहे.  मोदी आणि शहा ही स्टार प्रचारक आहेत. माझी बॅग तपासतात तर त्यांची का नाही.  मोदी आणि शहा आपल्याला गुलाम बनवत आहेत.   गुजरात आणि महाराष्ट्रात भिंत बनवत आहेत.  नांदेड येथील सभेत शिवसेना प्रमुख यांचं कौतुक केलं. मताचा जोगवा मागण्यासाठी शिवसेना प्रमुख यांचं नाव घ्यावं लागतंय मोदींना मताचा जोगवा मागण्यासाठी शिवसेना प्रमुख यांचं नाव घ्यावं लागतंय  370 कलम घालवता ना आम्ही सोबत होतो.  तुम्ही विश्वासघात करून काँग्रेस सोबत जायला भाग पाडलं  जेव्हा जम्मू काश्मीर मध्ये हिंदू  पंडित यावर अत्याचार होत होते. तेव्हा मोदी आणि शहा कोणाला माहित नव्हते  तेव्हा शिवसेना प्रमुख यांनी आश्रय दिला. काश्मीर मधील 370 कलम काढल म्हणून महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस याला भाव नाही मिळाला मग , महाराष्ट्रात 370 कलम येतं कुठून . कोरोनात आपण धीराने लढलो, मोदी शाह यांनी नाही तर तुम्ही केलेल्या सहकार्य यामुळे आपण महाराष्ट्र वाचवला.  ह्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे. त्याच्या आड फक्त शिवसेना आणि उध्दव ठाकरे उभे राहू शकतात.  त्यामुळे त्यांनी डाव घातला,  मात्र तुमच्या जीवावर मी लढतोय. त्यामुळे मी वर्षा सोडून मातोश्रीवर जाऊ शकलो.  महाराष्ट्र ही माझी आई, मुख्यमंत्री पदापेक्षा मला ते प्रिय आहे. म्हणून आहे त्या कपड्यासह मी मातोश्री सोडली माझ्याकडे काही नसताना तुम्ही येतात. ते माझ्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत.  त्यांनी मोदी गॅरंटी द्यायची मी ठाकरे गॅरंटी देतो.  जे करू शकतो ते मी बोलतो आणि करून दाखवतो    औसा येथेही बॅग तपासली, बॅग तपासायला हरकत नाही मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ: उध्दव ठाकरे मिंद्या माझी बॅग तुझ्याकडे देतो, रोज घेऊन ये माझ्याकडे, फक्त कपडे चोरू नको. कारण चोर तो चोर असतो; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका ...

महाराष्ट्र व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
रायगडमध्ये दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर भिवंडीत डंपरने चिमुकलीला चिरडले
रायगडमध्ये दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर भिवंडीत डंपरने चिमुकलीला चिरडले
Vietnam Boat Capsize : धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget