एक्स्प्लोर
Nanar Refinery | नाणारवासियांना वेळेअभावी उद्धव ठाकरेंची भेट नाही | ABP Majha
रत्नागिरी रिफायनरीची जाहिरात सामना वृत्तपत्रात आल्याला काही दिवसच उलटले आहेत..तोच उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा सुरु झालाय...त्यामुळं उद्धव ठाकरे नाणारच्या प्रश्नावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं..शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी नाणारविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती..पण उद्धव ठाकरे अद्याप काहीही बोलले नव्हते...आजच्या रत्नागिरी दौऱ्यात तरी उद्धव ठाकरे प्रकल्पाच्या समर्थकांना आणि विरोधकांना भेट देतील अशी आशा होती..पण वेळेअभावी त्यांची भेट होऊ शकली नाही...रत्नागिरीच्या गणपतीपुळेत झालेल्या सभेतही उद्धव ठाकरे नाणार प्रकल्पाविषयी काहीही बोलले नाहीत.
महाराष्ट्र
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर




















