एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Vs Narayan Rane : रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन ठाकरे-राणे आमने-सामने
Uddhav Thackeray Vs Narayan Rane : रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन ठाकरे-राणे आमने-सामने
उद्धव ठाकरेंनी महाडमधल्या तर राज ठाकरेंनी रत्नागिरीतल्या सभेतून जोरदार बॅटिंग केलीय. राज ठाकरेंनी बारसू प्रकल्पावरून स्थानिक कोकणवासींया सतर्क राहण्याचा सल्ला देतानाच, जमिनी विकताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. लोकप्रतिनिधींचे मित्र कवडीमोल दराने जमिनी घेतात आणि सरकारला जास्त किमतीला विकतात, असा आरोप करत, या लोकप्रतिनिधींना एकदा घरी बसवा असं आवाहनही केलंय. त्याचसोबत, बारसूजवळच्या कातळशिल्पाशेजारी प्रकल्प होऊ शकत नसल्याचं म्हणत, बारसूमध्ये रिफायनरीला विरोध दर्शवलाय. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनीही सभेतून शिंदे, फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. महत्त्वाचं म्हणजे, आज उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे यांनीही बारसू प्रकल्पाला विरोध दर्शवलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement