एक्स्प्लोर
Uday Samant | ज्ञानेश्वर विद्यापीठातील डिग्री वादावर उदय सामंत काय म्हणाले? | ABP Majha
राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे समोर आलंय. सामंत यांनी अभियांत्रिकी शाखेचे पदविकाधारक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. अशाच पदवीमुळे माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे टीकेचे लक्ष्य झाले होते. आता हाच विरोध सामंतांनाही होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
आणखी पाहा





















