एक्स्प्लोर
Pune : तुकोबांचा ग्रंथ इंग्रजीतही वाचता येणार; देहूमध्ये बंडातात्यांच्या हस्ते प्रकाशन
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग हा ग्रंथ आता इंग्रजीतही वाचता येणार आहे. देहूतील मुख्य मंदिरात हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकरांची उपस्थिती होती. डॉ रामकृष्णदास महाराज लहवितकरांनी मराठीत हा ग्रंथ लिहिला आहे. तर प्राध्यापक डॉ. विजय पाटील यांनी या ग्रंथाचं भाषांतर इंग्रजीत केलंय. त्यामुळे इंग्रजी वाचकांसाठीही हा ग्रंथ उपलब्ध असणार आहे.
महाराष्ट्र
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
विश्व
बुलढाणा




















