एक्स्प्लोर

Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha 01 August 2024

एक तर तू राहशील नाहीतर मी तरी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान, तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप 

विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरलीसुरली गुर्मी उतरवतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच, ठाकरेंचं मोदींना आव्हान 

सुप्रीम कोर्टावर श्रद्धा, निकाल ५ -१० वर्षात लागेल पण मशालीचा प्रचार करा, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन,  जायचं तर उघड जा, दगाबाजी करून जाऊ नका, नाव न घेता ठाकरेंचा शिंदेंना टोला. 

फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी आव्हान द्यावं इतके फडणवीस छोटे नाहीत, ते खूप मोठे नेते आहेत , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट काम करणारे नेते, फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं कौतूक. 

उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि त्यांना वैयक्तिक शोभत नाही! महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले, ते जनतेसमोर येत आहे. प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. 

उद्धव ठाकरे आज तुमची महाराष्ट्रातील जनतेला लाज वाटते. यापूर्वी कोणत्याही नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही. ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही. केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 

बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट 

महाराष्ट्र व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT VS PBKS Live Score IPL 2026 : सूर्यांशने अर्धशतक; होल्डरने मारला विकेट्सचा 'चौकार'; पंजाबने गुजरातसमोर ठेवले 164 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या Live अपडेट्स
GT VS PBKS Live Update : सूर्यांशने अर्धशतक; होल्डरने मारला विकेट्सचा 'चौकार'; पंजाबने गुजरातसमोर ठेवले 164 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या Live अपडेट्स
Tamil Nadu : सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?
सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?
अचानक गाडीने घेतला पेट, नवले पुलावर पुन्हा वाहतूक कोंडी, अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल 
अचानक गाडीने घेतला पेट, नवले पुलावर पुन्हा वाहतूक कोंडी, अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरातून 17 लाखांचा ऐवज लंपास, तर दुसऱ्या ठिकाणी चोरट्याला महिलांनी दिला चोप, वाशिमध्ये चोरीच्या दोन घटना
धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरातून 17 लाखांचा ऐवज लंपास, तर दुसऱ्या ठिकाणी चोरट्याला महिलांनी दिला चोप, वाशिमध्ये चोरीच्या दोन घटना

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget