एक्स्प्लोर
Tomato Hike in Mumbai : आवक घटल्यानं मुंबईत टॉमॅटो महागणार, प्रति किलोचा दर 60 रुपये
सततच्या पावसामुळे आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत. त्यात 3-4 दिवसांआधी 30 ते 40 रुपये प्रति किलो असलेले टोमॅटोचे दर आज किरकोळ बाजारात 60 रुपये प्रति किलो रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पावसामुळे टोमॅटोची आवक घटल्यानं भाववाढ झालीय. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत असतो. मात्र पावसामुळे त्याची आवक कमी झाली आहे. पुढील 3-4 दिवस पावसाचा जोर पाहता हा दर चढाच राहील अशी शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा

















