एक्स्प्लोर
Tiger : उत्तर प्रदेशमध्ये घराच्या छतावर वाघ, दोन जणांवर केला हल्ला
उत्तर प्रदेशच्या इटाहमध्ये एक वाघ चक्क घराच्या छतावर बसलेला पाहायला मिळाला.. या वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीत वाघाने दोन जणांवर हल्ला केला. हे दोघंही गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत....
महाराष्ट्र
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
आणखी पाहा


















