एक्स्प्लोर
Ajit Pawar Birthday Celebration : केक कापला, फटाके फोडले अन् कार्यकर्ते भिडले ABP Majha
धुळ्यात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार सेलिब्रेशन केलं. आधी केक कापला, पेढे वाटले, फटाकेही फोडले. मात्र, अवघ्या काही वेळातच हे कार्यकर्ते आपआपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटेंचे समर्थक आणि शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसलेंचे समर्थक यांच्यात श्रेयवादावरून हा वाद झाला.अनिल गोटे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीचं श्रमदानातून नूतनीकरण करण्यात येतंय
महाराष्ट्र
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण






















