एक्स्प्लोर
Thane - Mumbra मध्ये एमआयएमच्या कार्यालयाची तोडफोड, एका व्यक्तीला बेदम मारहाण : ABP Majha
ठाण्यातील मुंब्रा परिसरात काल रात्री काही अज्ञातांनी एआयएमच्या कार्यालयाची तोडफोड करून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीये.. दरम्यान मारहाण आणि तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीये... 10 ते 12 जण हातात तलवार, काठ्या घेऊन कार्यालयात घुसले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड आणि मारहाण करण्यास सुरुवात केली यात कार्यालयातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. दरम्यान याप्रकरणी कळव्यातील एमआयएम नेते सैफ पठाण यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाकल केलीयैे..
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















