Thane MNS Dahihandi : ठाण्यात मनसेची दहीहंडी, गोविंदाचा उत्साह शिगेला
abp majha web team
Updated at:
27 Aug 2024 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane MNS Dahihandi : ठाण्यात मनसेची दहीहंडी, गोविंदाचा उत्साह शिगेला
जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास ठाणे येथे संस्कृतीची दहीहंडी उत्सवात रोख २५ लाखाचे पहिले पारितोषिक ९ थरासाठी ११ लाखाचं बक्षीस प्रत्येकी ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख व आकर्षक ट्रॉफी ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार व आकर्षक ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान सन्मान दिला जात आहे