Maharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra News : विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे, वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप
विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर आले आहेत.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करत असल्याचा आरोप भाजप नेते आशिष देखमुख यांनी केलाय... धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेत आशिष देशमुखांनी हा गंभीर आरोप केलाय.. विदर्भातल्या भाजप नेत्यांना साथ द्यायची सोडून मुंडे आणि वळसे पाटील महाविकास आघाडीतल्या नेत्यांचंच ऐकत असल्याचं देशमुख म्हणालेत.. सुनील केदार यांच्या प्रकरणात वळसे पाटील सुनावणी टाळतायत.. तर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठीची बैठक धनंजय मुंंडे अचानक रद्द करतात असा आरोप देशमुखांनी केलाय..