एक्स्प्लोर
Thane:जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज त्यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आव्हाडांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी भाजप कार्यकर्ते अनेक ठिकाणाहून ठाण्याकडे निघाले होते. काहींना दूरवरच अडवण्यात आलं. तर आव्हाड यांच्या घरासमोर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांनी निवेदन स्वीकारावं म्हणून आग्रह धरला. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















