एक्स्प्लोर
Thane ते Chhatrapati Shivaji Maharaj Terminus हे अंतर अवघ्या २१ मिनिटांत होणार पार : ABP Majha
ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे अंतर अवघ्या २१ मिनिटांत पार करण्याचं स्वप्न रेल्वेनं पुन्हा एकदा दाखवलं आहे. सुमारे ३४ किलोमीटरचा हा भुयारी मार्ग राज्य सरकारनं पुढाकार घेतला तर पुढे सरकू शकतो, असं एमआरव्हीसीचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी सांगितलंय. ही योजना १५ ते १८ हजार कोटी रुपयांची असून त्याला फक्त २५ हेक्टर खासगी जागा लागणार आहे. याशिवाय पनवेल ते वसई व्हाया दिवा अशा उपनगरीय रेल्वे मार्गाचा प्रस्तावही राज्य सरकारकडे विचाराधिन आहे. त्याबरोबरच पनवेल सीएसएमटी एलिवेटेड मार्गही राज्य सरकारनं पुढाकार घेतल्यास मार्गी लागेल, असं अग्रवाल यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















