एक्स्प्लोर
Advertisement
Thackeray vs Koshyari : ही कोणती भाषा? मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल खवळले ABP Majha
महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमधील संघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्या पत्राला उत्तर दिले आहे. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रातील भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला होता. हा प्रस्तावाला मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Episode : 15 दिवस जेल, 25 हजारांचा दंड; राऊत X सोमय्या प्रकरण नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement