एक्स्प्लोर
Thackeray Group Podcast : 'आवाज कुणाचा' या ठाकरे गटाच्या पॉडकास्टचा पहिला भाग 7 जूनला
ठाकरे गटाकडून उद्यापासून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार.. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे.. जनतेच्या मनातले प्रश्न त्यासोबतच महाराष्ट्राचे भविष्याचा विचार.. त्यासोबतच स्पष्ट आणि खणखणीत माहिती आता या "आवाज कुणाचा" शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळणार आहे.. आगामी निवडणुकांचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका लोकांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम हे सगळं या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र
विश्व






















