एक्स्प्लोर
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक एसीबीच्या रडावर
आता बातमी एसीबी, अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर असलेल्या ठाकरे गटाच्या मावळ्यांची.. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार वैभव नाईक यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे.. २००२ ते २०२२ या 20 वर्षांच्या कालावधीत जमवलेल्या मालमत्तेसंदर्भात वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे.. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना देखील एसीबीनं नोटीस धाडून आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांनी एसीबीकडे वेळ वाढवून मागितली आहे..
महाराष्ट्र
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा

















