एक्स्प्लोर
Thackeray सकराचा राज्यपालांना अल्टिमेटम, 'विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंजुरी द्या अन्यथा...'
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला तणाव आता चांगलाच वाढलाय. '6 वाजेपर्यंत मंजुरी द्या, अन्यथा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पाठिंबा असल्याचं गृहित धरू असं खरमरीत पत्र ठाकरे सरकारनं राज्यपालांना पाठवलंय. राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना राज्य सरकारनं हे अल्टिमेटम राज्यपालांना दिला आहे. ठाकरे सरकारच्या इशाऱ्यानं राज्यपाल कार्यालय संतप्त झालं आहे.
Tags :
Maharashtra Maharashtra Assembly Maharashtra Winter Session Vidhan Sabha Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Session Maharashtra Legislative Assembly Maharashtra Legislature Maharashtra Winter Assembly Session Vidhan Sabha Seats In Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan 2021 Maharashtra Sytate Assembly Maharashtraमहाराष्ट्र
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
आणखी पाहा



















