एक्स्प्लोर
रस्ते प्रकल्पांचा नियमत आढावा घेण्यात येणार; ठाकरे-गडकरींकडे रस्ते प्रकल्पांचा आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यातल्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला. प्रलंबित रस्ते प्रकल्पांना कालबद्ध रितीनं मार्गी लावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातले महामार्ग प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी आता मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा





















