एक्स्प्लोर
TET Paper leak Case : जीए टेक्नॉलॉजीचा प्रमुख अश्विन कुमारच्या घरुन घबाड हाती ABP Majha
टीईटी परीक्षा घोटाळ्यात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपींकडून पोलिसांनी मोठं घबाड जप्त केले. शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बेंगलोर येथील घरावर छापा टाकला. त्या छाप्यात तब्बल 24 किलो चांदी, दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त करण्यात आले आहेत. अश्विनकुमार हा जी. ए. टेक्नॉलॉजीज या कंपनीचा प्रमुख आहे. याच कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion




















