एक्स्प्लोर
TET Exam : टीईटी परीक्षेतही गैरप्रकार? म्हाडा पेपरफुटी प्रकरणी तपासात नवी माहिती ABP Majha
टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षेतही गैरप्रकार झाल्याची शक्यता आता व्यक्त होतेय. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी सुरु असलेल्या पुणे पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर आलीय. पोलिसांनी आरोपींच्या घरी घेतलेल्या झाडाझडतीत टीईटी परीक्षेतील कागदपत्रं आणि ओळखपत्रं सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्यामुळे टीईटी परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीनं तपास करतायत.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















