एक्स्प्लोर
Chiplun Tanker Fire :मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहू ट्रॅंकरने घेतला पेट, कोणतीही जीवित हानी नाही
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या कामथे येथे एका चालत्या केमिकल वाहू ट्रॅंकर ने अचानक पेट घेतल्यामुळे एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. केमिकल असल्याने आगीच्या तीव्र ज्वाला असल्याने एक तास आगविझवण्याचे अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरु होते आणि अखेर आग विझवण्यात यश आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुर्ववत करण्यात आली असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा



















