Tanaji Sawant : मंत्री तानाजी सावंत यांना दिलासा, अमित देशमुख यांच्या 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली
Continues below advertisement
मंत्री तानाजी सावंत यांना दिलासा. माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली. तेरणा कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ समुहाला आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा.
Continues below advertisement