एक्स्प्लोर
Andrew Symonds Death: उपचारादरम्यान सायमंड्सचा मृत्यू ABP Majha
ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झालाय. ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविलेच्या पश्चिमेला त्याच्या कारला काल रात्री भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्रााणज्योत मालवली.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















