एक्स्प्लोर

Sushma Andhare Vs Naresh Mhaske | राजकीय कुरघोड्या करण्यासाठी देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका

आमचे भारतीय भाऊ बहीण शोकसागरात बुडाले आहेत. तुमच्या श्रेयवादाच्या राजकारणात कुरघोड्या करण्यासाठी कृपया देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका..  मस्के साहेब इतका अन्याय करू नका...

हे ही वाचा..

Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack : अवघ्या देशाचे नंदनवन असलेल्या दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील मिनि स्वित्झर्लंड ओळख असलेल्या पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश स्तब्ध होऊन गेला आहे. मात्र दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून  उच्चारलेल्या शब्दांमुळे देशामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यानंतर 'धर्म पुछा, जाति नही' असे म्हणत उन्मादी प्रवृत्तींनी विखारी प्रचाराला प्रारंभ करत स्थानिक काश्मिरी लोकांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हिंदी विरुद्ध मुस्लिम असा सुद्धा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आणि दहशतवाही हल्ल्यापासून अवघ्या 300 ते 400 मीटर दूर असलेल्या अमरेंद्र कुमार सिंह यांनी (Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack) या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटर पोस्टने धर्मांधाना चपराक बसली आहे. 

हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत

अमरेंद्र कुमार सिंह सपत्नीक जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांनी जो काही रक्तपात बैसरन व्हॅलीमध्ये झाला तो त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. यानंतर त्यांनी ट्विटर पोस्ट करून एक प्रकारे  तेथील भयकंप सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक लोकांनी कशा पद्धतीने मदत केली याबाबत त्यांनी सांगितलं आहे. गिधाडं संधी शोधत असतात. मात्र ज्या ठिकाणी हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हर सुद्धा रडत होता. जबरदस्ती केल्यानंतर त्याने टिप्स घेतली. मात्र, त्याचवेळी श्रीनगर ते दिल्ली विमान तिकीट 38 हजार झालं होतं, अशा शब्दात त्यांनी आपली संताप व्यक्त केला. दहशतवादी दहशतवाद्यांविरुद्धची लढाई सुरूच राहिली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने यामध्ये एकजूट राहिले पाहिजे असे अमरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री

सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास

Embed widget