एक्स्प्लोर
Suresh Khade : कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालये, सेतू केंद्र, चौकाचौकात कामगार नाका शेडची उभारणी होईल
कामगारांची किंमत ही खऱ्या अर्थाने कोरोना काळात सर्वानाच समजली. प्रत्येक जिल्ह्यात 'कामगार भवन' बनवण्याची घोषणा मी आज करतोय. कामगारांच्या आरोग्यासाठी राज्यात सहा रुग्णालय उभारली जाणार आहेत. काम करताना अनेक कामगार जखमी होतात, त्यांच्यावर उपचारासाठी ही रुग्णालय उपयोगी पडतील. प्रत्येक तालुक्याला सेतू केंद्र सुरू करतोय, तिथं कामगारांच्या सर्व नोंदीसाठी त्यांना मदत होईल. चौकाचौकात उभे राहणाऱ्या कामगारांसाठी नाकाशेड बनवतोय, जेणेकरून काम मिळेपर्यंत ते त्या शेडमध्ये उभे राहतील.
महाराष्ट्र
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बीड
लाईफस्टाईल
राजकारण

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion




















