Baramati News : पोलिसांनी शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांना घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
जयदीप मेढे
Updated at:
10 Sep 2024 05:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati News : पोलिसांनी शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांना घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
बारामतीत महायुतीचा संघर्ष पाहायला मिळाला.. शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं.. . या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचा आयोजन करण्यात आलंय़ परंतु या कार्यक्रमाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवर काळा कापड टाकला ... याप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलंय.. यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली.