दुपारी 1 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1PM 17 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागचा राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक सुरू, कमानीजवळ राजासमोर जोरदार आतषबाजी...भाविकांचा उत्साह शिगेला
मुंबईतल्या राजांची नयनरम्य विसर्जन मिरवणूक सुरु, लालबागचा राजा मार्गस्थ, मुंबईचा राजासह मोठ्या मंडळांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सारी मुंबई रस्त्यांवर..
पुण्यातल्या पाच मानाच्या गणपतींसह मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ढोल ताशांचा गजर आणि लेझीमच्या छनछनाटानं वातावरण निनादले...
सोलापूर,नागपूर,कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुका सुरुवात, घरगुती बाप्पाचंही उत्साहात होत आहे विसर्जन...
उच्च तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील ड्रंक अँड ड्राइव अपघातातून थोडक्यात बचावले, दारु प्यालेल्या तरुणाच्या गाडीची ताफ्यातल्या गाडी धडक, पुण्यात काय चाललंय असा सवाल...
उच्च तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील ड्रंक अँड ड्राइव अपघातातून थोडक्यात बचावले, दारु प्यालेल्या तरुणाच्या गाडीची ताफ्यातल्या गाडी धडक, पुण्यात काय चाललंय असा सवाल...