Abdul Sattar Hingoli : संजय गायकवाड चुकले, अब्दुल सत्तारांनी सुनावलं?
Abdul Sattar Hingoli : संजय गायकवाड चुकले, अब्दुल सत्तारांनी सुनावलं?
मागील दोन वर्षापासून निवडणुकीसारखेच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत अनेक योजना बंद पडल्या होत्या त्या योजनांना या सरकारने मान्यता दिली प्रगतीपथावर जे काम सुरू आहे त्याची शिल्पकारच हे सरकार आहे On महामंडळ वाटपानंतर नेते नाराज टप्प्याटप्प्याने सर्वांना मिळणार आहे हळद संशोधन केंद्र हे सुरुवातीपासूनच त्यामध्ये काम चालू होतं ते काम सुरू असल्याने त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन सन्मान करावा अशा पद्धतीने अनेक लोकांना महामंडळ दिला आहे संजय शिरसाठ यांना सिडको महामंडळ देण्यात आला आहे अजून 50 ते 60 महामंडळ राहिले आहेत तात्काळ वाटप करण्यात येतील जेणेकरून सर्वांना महिना दोन महिने का होईना परंतु काम करता येईल एकदा लाडल्या बहिणी पेट्रोल उठला की सावत्र भावाचा पराभव केल्याशिवाय राहत नाही सखे भाऊ मुख्यमंत्री या पद्धतीने बहिणींना न्याय देऊ लागले त्यांना सक्षम करू लागले आहेत आता दीड हजार रुपये प्रति महिना दिले आहेत पुढे 1500 चे वाढून 3000 रुपये कशा पद्धतीने देता येतील ही आमच्या सर्व आमदार महोदयांची इच्छा आहे आणि हे पैसे वाढवून देण्यासाठी नक्कीच याचा विचार मुख्यमंत्री करतील On महायुतीच्या जागावाटपाला स्टाईकरेटचा नियम असेल अशी चर्चा आहे तीनही पक्षामधून जो सक्षम उमेदवार आहे ज्या जागा शिवसेना लढली आहे त्या जागा शिवसेनेला मिळणार आहेत ज्या जागा राष्ट्रवादी लढले आहेत त्या जागा राष्ट्रवादीला मिळणार आहेत भारतीय जनता पार्टीला जेवढ्या जागा आहे आणि ज्या जागा लढण्यासाठी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहे तीनही पक्षाचे नेते त्यावर विचार विनिमय करून अंतिम निर्णय घेतील On विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता निवडणुका घेण्यासाठी लागणारा मॅनपावर आणि सरकारची यंत्रणा पोलिसांची यंत्रणा हे लक्षात घेता मुख्यमंत्री साहेब बोलले असतील या निवडणुका घेत असताना केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा रोल असतो त्यांच्या मनात काय आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाचे बोलून दाखवला असेल परंतु निवडणूक आयोग यावर अंतिम निर्णय घेत असतो On राज्याच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील अशी माहिती आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 26 नोव्हेंबरला शपथविधी घेतला होता त्यामुळे मला असं वाटतं की 15 नोव्हेंबरच्या आत निवडणुका होतील त्यामुळे ते काही जास्त लेटही नाही अगोदरही नाही वेळेच्या आत निवडणूक होतील आणि परत अंत्यसंस्कार येईल असं मला वाटतं On संजय गायकवाडांच्या कालच्या बेताल वक्तव्यामुळे सगळेच राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे संजय गायकवाड बोलताना चुकले आहेत हे मला वैयक्तिक वाटत आहे पक्ष त्यावर काय बोलेल आमचे नेते एकनाथ शिंदे यांना आमच्या पक्षाचे सर्व अधिकार आहेत ते जे बोलतील तेच अंतिम राहील त्यामुळे मला तरी वाटतंय याबाबतीत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला सुद्धा देतील