एक्स्प्लोर
Supriya Sunil on Ajit Pawar : ... म्हणून अजित दादांना देहूत बोलावू नका : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी चक्क अजित दादांना देहूत बोलावू नका असा सल्ला दिलाय.. पण हे म्हणताना त्यांचा सूर हा काहीसा मिश्किल होता... खासदार सुप्रिया सुळेंनी आज देहूत विकास आराखड्याची पाहणी केली.. पण यावेळी कचऱ्याचं साम्राज्य नजरेत पडताच स्थानिक आमदार सुनिल शेळकेंवर काहीशी नाराजी व्यक्त केली..
महाराष्ट्र
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता? बारक्या चेअरमनचा थेट खासदार ओमराजेंना सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग






















