एक्स्प्लोर
Supriya Sule on NCP Crisis : Election Commission चा पेपर फुटला आहे का? : सुप्रिया सुळे
६ ऑक्टोबरला राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.. दरम्यान सुनावणीच्या तारखांबद्दल आणि निर्णयाबद्दल अजित पवार गटाच्या नेत्यांकडून वेगवेगळे भाष्य करण्यात येत आहेत..त्यावरुन सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय..निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडेंना कुठून माहिती मिळते असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तर प्रफुल पटेल यांना भाजपने निवडणूक आयोगाचे अध्यक्ष बनवलं असेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















