एक्स्प्लोर
Supriya Sule : देशात भाजपचं सरकार हे देवेंद्र फडणवीस विसरलेत म्हणून महागाई त्यांना दिसत नाही
Supriya Sule : इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसनं शनिपाराजवळच्या हनुमानाला साकडं घातलं, आणि भाजपसोबत मनसेलाही टोला लगावला... सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्क महागाई देवीची आरती केली.. वासुदेवाला पाचारण करून घरगुती गॅस सिलेंडरची पूजा केली... यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हनुमानाला साकडं घालून आंदोलन आटोपण्यात आलं.
महाराष्ट्र
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
आणखी पाहा



















