एक्स्प्लोर
Supriya Sule on Chandrakant Patil : सुप्रिया सुळे यांची चंद्रकांत पटलांवर टीका ABP Majha
राज्यातले मंत्री बेजबाबदार वक्तव्यं करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय. उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचा रोख होता. खासगी कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगार सरकार करेल असं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली..... सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील साखराळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
क्राईम


















