Sunny Deol Bungalow Auction Special Report : सनी देओलचा बंगला लिलावात काढणार? प्रकरण काय?
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 09:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunny Deol Bungalow : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. तर दुसरेकडे अभिनेत्याच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव (Sunny Deol Bunglow Auction) होणार असल्याचं समोर आलं होतं. पण आता या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव होणार नसल्याचं समोर आलं आहे. बँकेने नोटीस मागे घेतली आहे.