Suhas Kande on Chhagan Bhujbal : भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस, त्यांनीमाझ्यासमोर कधीही उभं राहावं
Suhas Kande on Chhagan Bhujbal : भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस, त्यांनीमाझ्यासमोर कधीही उभं राहावं
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होतंय... छगन भुजबळ हा माझ्यासाठी शून्य माणूस आहे त्यांनी माझ्यासमोर कधीही उभं राहावं, असं थेट आव्हान शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी दिलंय. आमदार सुहास कांदे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल विरुद्ध तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांच्या महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलमध्ये ईथे लढत होते आहे. छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांचाही यात समावेश असून भुजबळ कुटुंबियांनीच यात चांगला जोर लावलाय. या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलय.




















