Aaditya Thackeray On Suhas Kande :मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं योगदान काय?सुहास कांदेंचा प्रश्न
abp majha web team
Updated at:
22 Jul 2022 08:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray On Suhas Kande : मनमाडचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आज आदित्य ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मनमाडमध्ये शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमनेसामने येणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. शिवसैनिकांनी मनमाडला निघालेल्या सुहास कांदे यांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रवासाचा मार्ग बदलला आणि वाद टाळला. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं योगदान काय असा प्रश्न कांदे यांनी विचारला. यावर गेल्यावर्षी 8 कोटींचा निधी दिला असून गद्दारांना उत्तर द्यायला बांधिल नाही असं उत्तर त्यांनी दिलं आहे.