एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar : भ्रष्टाचाराची ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्यास बीएमसीला गोल्ड मेडल मिळेल : मुनगंटीवार
लवकरच मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत...त्याआधी भाजप-शिवसेनेत संघर्ष सुरु झालाय. भविष्यात शिवसेनेसोबत दोस्ती करणार नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पोलखोल अभियान सुरु झालंय. त्यावेळी कांदिवलीतील सभेत मुनगंटीवारांनी भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर निशाणा साधला.. ऊठ मुंबईकर ऊठ, शिवसेनेपासून थांबव तुझी लूट असा नाराच सुधीर मुनगंटीवारांनी दिला. तसेच भ्रष्टाचाराची ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्यास मुंबई महापालिकेला गोल्ड मेडल मिळेल असा टोलाही लगावलाय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















