एक्स्प्लोर
महामार्गांसाठी जमीन अधिग्रहित झाल्यास मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय State Government घेतलाय
महामार्गांसाठी जमीन अधिग्रहित झाल्यास मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राज्य सरकारने या संदर्भातील जीआर जारी केलाय. आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल. या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरलीय. यापूर्वी अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक 2 दिला जात होता. तो आता कमी करून1 करण्यात आला आहे. म्हणजेच मोबदला अर्धा होईल. इतकेच नव्हे, तर सर्व प्रकारच्या भूखंडांचा मोबदला निश्चित करताना रेडीरेकनरचे दरसुद्धा २० टक्के कमी करण्यात आलेेत.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















