![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या हरकती, सूचनांचा EXCLUSIVE अहवाल एबीपी माझाकडे
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या हरकती, सूचनांचा EXCLUSIVE अहवाल एबीपी माझाकडे
राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सुचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकती आणि सूचनांचा EXCLUSIVE अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय. या हरकती आणि सूचनांमधे 40 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस केलीय. तर 41 टक्के लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय. ज्यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय दिलाय त्या 40 टक्क्यापैकी 31 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिक मागास असल्याचं म्हटलय. तर 9 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असला तरी मराठा समाजाला ओबीसींमधे नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलीय. या अहवालानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश संदीप शुक्रे यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असून आरक्षणास पात्र असल्याची शिफारस सरकारला केलीय.
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)