एक्स्प्लोर
ST Workers Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, सकाळपासून लांबपल्ल्याच्या 10 गाड्या रद्द
जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.
सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. सांगली बस स्थानकात पहाटेपासून पुन्हा संप सुरू करण्यात आलाय. सकाळपासून लांबपल्ल्याच्या १० गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
राजकारण
महाराष्ट्र




















