एक्स्प्लोर
Advertisement
ST Workers Strike : एसटी संपकऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईची शक्यता ABP Majha
आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी... संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर कारवाईला सुरुवात होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे एसटी महामंडळानं मेस्मा कारवाई सुरु केली तर कोणत्याही नोटिशीविना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अटक होऊ शकते. तसंच कायद्यानुसार एक वर्षाचा कारावासही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपकऱ्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई आता मागे घेण्यात येणार नाही असंही परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. कारवाईत संपात सहभागी कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत घेतलेल्या जवळपास ६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर पहिली कुऱ्हाड कोसळणार असल्याचं समजतंय.
महाराष्ट्र
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Chhagan Bhujbal : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण
Nitin Gadkari Full Speech : मृत्यूपूर्वी आईने व्यक्त केली खंत, गडकरींनी थेट पालखी मार्ग बांधला
Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement