एक्स्प्लोर
Advertisement
ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा
वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल तर दिलेली पगारवाढ रद्द करण्याचा इशारा अनिल परब यांनी दिलाय. दुसरीकडे दोन दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर एसटी महामंडळाने पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांचं निलंबन केलं जाणार आहे. याशिवाय हा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी राज्य सरकार कामगार न्यायालयातही गेलंय... जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्या जागी २०१९च्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना कामावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT
Devendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा
Devendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!
BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement