एक्स्प्लोर
ST Strike Kolhapur : एसटी कर्मचाऱ्यांचं कोल्हापूरातलं आंदोलन स्थगित, कामगार उद्यापासून कामावर
एसटी कर्मचाऱ्यांचं कोल्हापूरमधलं आंदोलन स्थगित करण्यात आलं ओहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्यानं हा निर्णय घेत असल्याचं एसटी कामगारांनी म्हटलंय. कोल्हापुरातले कर्मचारी उद्यापासून कामावर हजर राहणार आहेत. त्यामुळं कोल्हापुरातली एसटी सेवा उद्यापासून सुरळीत होणार आहे. विलिनीकरणाची मागणी कायम ठेऊन हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
क्राईम



















