एक्स्प्लोर
ST Strike Amravati : अमरावती विभागातील एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम, काय आहेत प्रतिक्रिया ?
अमरावतीत सध्या ही एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहेच. परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन वेतनवाढ घोषीत करत उद्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं पण अमरावती येथील एसटी कर्मचाऱ्यांनी ही ऑफर नाकारली आहे.. सरकारने आम्हाला फक्त गाजर दाखवला आहे.. जोपर्यंत एसटी ही सरकार मध्ये विलीनीकरण होणार नाही तो पर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याचे एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी एबीपी माझाकडे दिली...
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















