एक्स्प्लोर
ST Worker Strike: एसटी कामगारांचं परबांच्या घरासमोर आंदोलन ABP Majha
परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर एसटी कामगारांनी आंदोलन केलं. जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी परब यांच्या घराला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. एसटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर परब यांना काळं फासण्याचा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिलाय.
बातम्या

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?

Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
भारत
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement