एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Worker Strike: निलंबीत एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, 7 दिवसांची मुदत ABP Majha
बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची... संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यास सुरुवात झालीय. निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यास सुरुवात झालीय...तर कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया एसटी महामंडळानं हाती घेतली आहे... सुमारे १० हजार कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. याबाबत ७ दिवसांत म्हणणं न मांडल्यास कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येईल अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. दरम्यान, कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळं संपकरी कर्मचारी काय भूमिका घेतात? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वर
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त
Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकर
Maharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement