एक्स्प्लोर
ST Staff: एकदा बडतर्फ केलं की पुन्हा कामावर घेता येत नाही ,अश्या कारवाईची वेळ आणू नका - शेखर चन्ने
गेले दोन महिने संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकानं पुन्हा एकदा इशारा दिलाय. बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर यावं, असं आवाहन एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केलंय. कारवाई करण्याची वेळ आणू नका, कामावर हजर व्हा, असं चन्ने यांनी म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं तब्बल 1200 कोटी रुपयांचं नुकसान झालंय, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















