एक्स्प्लोर
ST Protest Updates : एसटी महामंडळ 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करणार ABP Majha
कर्मचाऱ्यांच्या संपामुळं एसटीचं चाक अजूनही रुळावर आलेलं नाही. त्यामुळं ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय.. कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचं कंत्राट खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा काढण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यानंतर १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्प्यानं कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे..एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ असून त्यातील ३१ हजार २३४ कर्मचारीच कामावर आहेत.
Tags :
ST Protest Updatesमहाराष्ट्र
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
करमणूक
राजकारण




















