एक्स्प्लोर
ST Strike : एसटी कामगार संघटनांची आज पुण्यात बैठक, वेगवेगळ्या भूमिकांमुळे संपकरी संभ्रमात
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या डेपोमध्ये कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे एसटी कामगार संघटनांच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यातील खराडी येथे 11 वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीनं विदर्भ आणि मराठवाड्यातले सर्व डेपो बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटी कर्मचारी संघटनांच्या या वेगवेगळ्या भूमिकेमुळं संपकरी संभ्रमावस्थेत असल्याचं बोललं जातंय. पुढची दिशा ठरवताना कृतीसमितीला सोबत घ्यायचे की नाही यावरही बैठकीत होणार आज निर्णय होणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र



















